दरोड्यातील आरोपीला 4 दिवसांचा पीसीआर
जितेंद्र कोठारी, वणी: जिनिंग कर्मचाऱ्यांकडून 45 लाखाची रोकड लूट प्रकरणी राजस्थान येथून अटक करण्यात आलेले मुख्य आरोपी ओमप्रकाश चेनाराम बिश्नोई याला वणी न्यायालयाने 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेच्या तब्बल 8 महिन्यानंतर गुरुवार 15 डिसेंबर रोजी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील राहत्या घरुन वणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. सपोनि संदीप एकाडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथक शुक्रवार … Continue reading दरोड्यातील आरोपीला 4 दिवसांचा पीसीआर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed