गर्भवती वाघिणीच्या शिकार प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक

सुशील ओझा, झरी: मांगुर्ला जंगल परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी प्रकरणी आज दिनांक 19 जून रोजी पहाटे 2.30 वाजताच्या सुमारास 5 आरोपींना अटक करण्यात आली. नागोराव भास्कर टेकाम, सोनु भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनु तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी वरपोड येथील रहिवाशी आहेत. याआधी या … Continue reading गर्भवती वाघिणीच्या शिकार प्रकरणी आणखी 5 आरोपींना अटक