सकाळी 10 वाजताचा शो फक्त 80 रुपयांमध्ये, सुजाता थिएटरची नवीन ऑफर

बहुगुणी डेस्क, वणी: आपल्या आवडत्या सुजाता थिएटरमध्ये हा आठवडा 4 नव्हे तर 5 शो बघता येणार आहे. सोबतच पहिला शो हा सकाळचा 10 वाजताचा असणार असून विशेष म्हणजे हा शो प्रेक्षकांना अवघ्या 80 रुपयांमध्ये बघता येणार आहे. यात प्रेक्षकांना हव्या त्या क्लासमध्ये हव्या त्या सिटवर बसण्याची मुभा आहे. फक्त सकाळी 10 वाजताच्या शोसाठी ही ऑफर राहणार … Continue reading सकाळी 10 वाजताचा शो फक्त 80 रुपयांमध्ये, सुजाता थिएटरची नवीन ऑफर