9 वर्षांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

विवेक पिदूरकर, शिरपूर: मेंढोली येथील कु. वर्षा अय्या टेकाम या 9 वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला. शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. वर्षाला उपचारासाठी वणी येथे दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पहाटे तिचा मृत्यू झाला. अय्या टेकाम हे मुळचे मारेगाव तालुक्यातील सुसरी पेंढरी येथील रहिवाशी आहे. ते तीन वर्षांपूर्वी गावात आले होते. गावातीलच शामदेव खाडे यांच्या … Continue reading 9 वर्षांच्या चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू