खुशखबर: कापसाला सोन्याचा भाव, आज वणीत 9,500 रुपये दर

जितेंद्र कोठारी, वणी: यंदा कापसाच्या उत्पादनात घट आलेली असतानाच दरात मात्र झळाळी आलेली आहे. रुईची दरवाढ होत असल्याने यंदा कापूस 10 हजार रुपये प्रति क्विंटल पार करण्याची शक्यता आहे. मंगळवारी वणी बाजार समितीत कापूस 9 हजार 500 रुपये प्रति क्विंटलच्या भावाने खरेदी करण्यात आले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र दरवाढीच्या आशेमुळे शेतकरीदेखील … Continue reading खुशखबर: कापसाला सोन्याचा भाव, आज वणीत 9,500 रुपये दर