रात्री 2 वाजता त्याने तिला बोलवले विट भट्ट्याच्या मागे…

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील वांजरी येथील एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. पीडित व पालकांच्या तक्रारीवरून या प्रकरणी एका 21 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलगी ही आपल्या आई वडीलांसह वांजरी येथील एका वीट भट्यावर मजुरी करते. 5 दिवसपूर्वी तिची ओळख वीट भट्याच्या मागे … Continue reading रात्री 2 वाजता त्याने तिला बोलवले विट भट्ट्याच्या मागे…