बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की (खु.) येथील शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. दत्ता विश्वनाथ थेरे (50) असे मृत शेतक-याचे नाव आहे. दहा दिवसांआधी त्यांना शेतात काम करीत असताना सर्पदंश झाला होता. त्यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू होता. मात्र सोमवारी 26 जुलै रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दत्ता विश्वनाथ थेरे (50) हे मार्की (खु.) येथील रहिवाशी … Continue reading बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या शेतक-याचा सर्पदंशाने मृत्यू