शिंदोला येथील कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवा मदतीचा हात

तालुका प्रतिनिधी, वणी: जीवनाच्या वाटेवरचा संघर्ष कधी कुणाला चुकत नाही. आपल्या अवतीभवती नजर टाकली की आपल्याला थोड्याफार फरकाने सर्वांच्याच जीवनात सुखदुःखद प्रसंग आलेले दिसतात. चाक खालीवर फिरावे तसा सुखदुःखाचा फेरा चालू असतो. मनुष्य दुःखाच मळभ दूर होईल याची वाट बघत एक-एक दिवस कंठीत असतो. कठीण काळ कसोटीचे क्षण सोबत घेऊन येतो. आनंदी जीवनात आपल्या आशा … Continue reading शिंदोला येथील कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवा मदतीचा हात