आज दुपारी 2 वाजता जैताई देवस्थान येथे संगीत सभेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेनिमित्त्य वणी आज भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहहातील जैताई मंदिर येथे दुपारी 2 ते 5 दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. मासिक संगीत सभा व जैताई देवस्थानातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात स्थानिक कलावंत आपली कला सादर करणार आहे. तर संगीत संयोजन अभिलाष राजूरकर … Continue reading आज दुपारी 2 वाजता जैताई देवस्थान येथे संगीत सभेचे आयोजन