मोहुर्लीतील तरुणांच्या समयसूचकतेमुळे एका दुर्मिळ पक्षाला मिळाले जीवदान

निकेश जिलठे, वणी: ट्रकने धडक दिल्याने जखमी झालेल्या एका दुर्मिळ जातीच्या पक्षाला मोहुर्लीच्या काही होतकरू तरुणामुळे जीवदान मिळाले. वायरटेल्ड स्वॉलो असे या पक्षाचे नाव आहे. सूरज मालेकर, शेखर सूर, पिंटू गौरकर या सुशिक्षित तरुणांच्या समयसूचकतेमुळे व पुढाकारामुळे जखमी पक्षाला वेळीच उपचार मिळाला. विशेष म्हणजे गुगल लेन्सच्या माध्यमातून त्यांनी या पक्षाची ओळख पटवली. सविस्तर वृत्त असे … Continue reading मोहुर्लीतील तरुणांच्या समयसूचकतेमुळे एका दुर्मिळ पक्षाला मिळाले जीवदान