परवानगी मिळताच वणीतील ‘दारू’पेठ फुलली…

जितेंद्र कोठारी, वणी: घरपोच दारूविक्री जिल्हाधिकारी यांनी परवानगी देताच आज सकाळपासून शहरातील बार आणि वाईनशॉपवर लोकांनी एकच गर्दी केली, मिनी लॉकडाऊन लागल्यापासून दारूचे दुकाने बंद असल्यानंतर आज तब्बल दोन आठवड्यानंतर घरपोच दारूविक्रीसाठी शासनातर्फे परवानगी देण्यात आली. याला वणीतील सॅनिटायझर प्यायल्याने गेलेल्या बळीचा देखील संदर्भ होता. अखेर दारूचे दुकाने सुरू होताच घरपोच दारूचा फज्जा उडाला. दारू … Continue reading परवानगी मिळताच वणीतील ‘दारू’पेठ फुलली…