तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वारावर कोसळला वृक्ष

विवेक तोटेवार, वणी: तहसील कार्यालयाच्या जवळ आज संध्याकाळच्या सुमारास एक झाड अचानक कोसळले. हे झाड थेट एका दुचाकीस्वाराच्या अंगावर पडले. मात्र सुदैवाने दुचाकीस्वाराला मोठी इजा झाली नाही. संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी तिथे एकच गर्दी केली होती. दरम्यान झाड रस्त्याच्या मध्ये पडल्याने एका दिशेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. … Continue reading तहसील कार्यालयाजवळ एका दुचाकीस्वारावर कोसळला वृक्ष