नोकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील महिलेची मध्यप्रदेशात विक्री

भास्कर राऊत, मारेगाव: नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेची 1.5 लाखात विक्री केल्याची घटना मारेगाव येथे उघडकीस आली. पीडित महिलेला मध्य प्रदेश येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. मात्र पीडितेच्या मुलीने संधी साधत याबाबत तिच्या आजीला माहिती दिली व हे संपूर्ण प्रकरण समोर आले. या प्रकरणी पीडितेच्या आईच्या तक्रारीनुसार 4 आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Continue reading नोकरीचे आमिष दाखवून मारेगाव येथील महिलेची मध्यप्रदेशात विक्री