ब्राह्मणी रोडवर खड्यात दुचाकी आदळून अपघात

विवेक तोटेवार, वणी: शहरातून जाणाऱ्या ब्राह्मणी रोडवर विवेकानंद शाळेसमोर दुचाकी खड्यात आदळून अपघात झाला. आज गुरुवारी दिनांक 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास ही घटना घडली, यामध्ये दोघेही पती पत्नी जखमी झाले आहेत. गंभीर बाब म्हणजे अपघातग्रस्त महिला ही गर्भवती असल्याची माहिती आहे. सविस्तर वृत्त असे की, कोरपना तालुक्यातील दानकोळशी येथील दांपत्य अनिल कवडू … Continue reading ब्राह्मणी रोडवर खड्यात दुचाकी आदळून अपघात