जळक्याजवळ अपघात, युवती ठार तर युवक जखमी

नागेश रायपुरे, मारेगाव: अज्ञात वाहनाच्या धडकेत 1 ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील जळका जवळ आज दुपारी 1.30 वाजताचे सुमारास घडली. कु.अनिशा शंकर बुजाडे (20) रा.मारेगाव असे अपघातात ठार झालेल्या युवती चे नाव असून विशाल श्रावण भानारकर (25) रा.कोंघारा असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नावं आहे. प्राप्त माहिती नुसार दोघेही MH 29 … Continue reading जळक्याजवळ अपघात, युवती ठार तर युवक जखमी