लालपुलिया परिसरात भीषण अपघात, 1 महिला ठार तर दोघे जखमी

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडने वणीकडे येताना लालपुलिया परिसरातील कळमना फाट्या जवळ दोन दुचाकी समोरासमोर भिडल्या. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर दोन्ही दुचाकी चालक जखमी झाले. आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सुनंदा उत्तम रामटेके (52) असे अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या राजुरा येथील रहिवासी होत्या. सविस्तर वृत्त … Continue reading लालपुलिया परिसरात भीषण अपघात, 1 महिला ठार तर दोघे जखमी