सलग दुस-या दिवशी उभ्या ट्रकवर मागून धडकली दुचाकी

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात उभ्या ट्रकवर मागून दुचाकी आदळून पती पत्नी जखमी झाले. या अपघातात दुचाकी चालक पतीला गंभीर इजा झाली. तर दुचाकीवर मागे बसलेली त्याच्या गरोदर पत्नीला पाठीवर किरकोळ मार लागला. दोघांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल कण्यात आला आहे. अपघातात जखमी झालेले दाम्पत्य राळेगाव तालुक्यातील रहिवासी आहे. प्राप्त महितीनुसार राळेगाव तालुक्यातील सरई … Continue reading सलग दुस-या दिवशी उभ्या ट्रकवर मागून धडकली दुचाकी