दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी

भास्कर राऊत, मारेगाव: एकमेकासमोरून येणाऱ्या दोन दुचाकी वाहनांचा अपघात होऊन एक जण जागीच ठार तर दोन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दि ७ फेब्रुवारी रोजी शहरापासून एक किमी अंतरावर असलेल्या मारेगाव- यवतमाळ रोडवर असलेल्या अहफाज जिनिंग जवळ दुपारी साडेचार वाजता घडली. प्रकाश महादेव शेडमाके वय ३५ रा. मागुर्ला ता झरी हा आपल्या मोटरसायकल क्रमांक MH 29 … Continue reading दोन दुचाकीची समोरासमोर धडक, एक ठार तर दोन जखमी