राजूर बायपासजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला भीषण धडक, दोघे ठार

विवेक तोटेवार, वणी: वणीवरून आपले काम आटोपून राजूर येथे जात दुचाकीची उभ्या ट्रकला धडक बसली. यात चालक तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मंगळवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. श्रीकांत दोब्बलवार (23) रा. राजूर व अमोल कोमलवार (22) रा. जैताई नगर वणी असे मृतकाचे नाव आहे. श्रीकांत आणि … Continue reading राजूर बायपासजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला भीषण धडक, दोघे ठार