पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात

विवेक पिदूरकर, शिरपूर: वणी ते घुगूस मार्गावर पुरड (पुनवट) जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सोमवारी संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. दरम्यान उपारासाठी दाखल करताना दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रदीप मारोती नागपुरे (29) हा शिरपूर येथील रहिवाशी होता. तो गवंडी काम करून उदरनिर्वाह करायचा. प्रदीप हा काल पुनवट वरून … Continue reading पुरड (पुनवट) जवळ दुचाकीचा भीषण अपघात