भरधाव ट्रकने चिरडले महिलेला, महिलेचा जागीच मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: वडगाव टी-पॉइंटजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात भरधाव ट्रकचे चाक महिलेच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दिनांक 5 जानेवारी रोजी 11.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. छबुताई उत्तम भोंगळे (57) असे मृत महिलेचे नाव आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात मृतकाचे डोके चेंदामेंदा झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उत्तम भोंगळे … Continue reading भरधाव ट्रकने चिरडले महिलेला, महिलेचा जागीच मृत्यू