गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा भीषण अपघात

विवेक तोटेवार, वणी: शहरालगत असलेल्या गंजचा मारोती जवळील संविधान चौकात एका दुचाकीचा भीषण अपघात झाला. आज सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. गजू आत्राम (34) असे जखमीचे नाव असून तो कायर येथील रहिवासी आहे. सध्या जखमीला चंद्रपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. गजू हा मेकॅनिक असून त्याचे महांकालपूर … Continue reading गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा भीषण अपघात