पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…

विवेक पिदूरकर, शिरपूर: ते दुचाकीने दारूची तस्करी करीत होते. भरधाव वेगाने जाणा-या त्यांना अचानक पुढे रस्त्यात पोलीस उभे दिसले. त्यांनी घाबरून गाडी पलटवली. मात्र त्या गडबडीत दोन्ही दुचाकींची आपसात धडक झाली. या अपघातात एक गंभीर जखमी झाला तर दोघे किरकोळ जखमी झाले. एक आरोपी फरार झाला. सविस्तर वृत्त असे की, आज सोमवारी दिनांक 14 डिसेंबर … Continue reading पोलिसांना पाहून दारू तस्करांनी पलटवली गाडी, घडला भीषण अपघात…