वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचाही अपघाती मृत्यू

नागेश रायपुरे, मारेगाव: त्यांच्या वडिलांवर यवतमाळ येथे उपचार सुरू होता. दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या मुलाला मिळाली. यवतमाळ येथेच अंत्यसंस्कार असल्याने त्यांचा मुलगा भाच्यासह दुचाकीने यवतमाळ येथे गेले. मात्र अंत्यसंस्कार करून घरी पोहोचण्याच्या आधीच मुलावरही काळाने झडप घातली. वडिला पाठोपाठ मुलाचाही दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना बुधवारी रात्री … Continue reading वडिलांचे अंत्यसंस्कार करून परतताना मुलाचाही अपघाती मृत्यू