अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला शिक्षा

विवेक तोटेवार, वणी: 10 सप्टेंबर 2015 रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी वणी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायालय पांढरकवडा यांनी 9 सप्टेंबर 2021 रोजी आरोपीला 4 वर्ष कारावास व 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास 3 महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा … Continue reading अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपीला शिक्षा