महाराष्ट्र बँक चौकातील टाईम्स फोटो स्टुडिओ सील

जितेंद्र कोठारी, वणी: लॉकडाउन आणि संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून आस्थापना सुरु ठेवण्याच्या तक्रारीवरून प्रशासनिक पथकाने फोटो स्टुडिओ विरुद्ध कार्यवाही करीत दुकानाला सील ठोकले. आज शनिवार 15 मे रोजी ही कार्यवाही करण्यात आली. एका आठवड्यात दुकाने सील करण्याची ही तिसरी कारवाई आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जून 2021 पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. … Continue reading महाराष्ट्र बँक चौकातील टाईम्स फोटो स्टुडिओ सील