खासदार ओवैसी यांचे घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

जितेंद्र कोठारी, वणी: ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष आणि हैद्राबाद येथील खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्ली येथील घरावर भ्याड हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करून कठोर कारवाई करा, अशी मागणी एआयएमआयएम वणी शहर तर्फे महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली आहे. एआयएमआयएम वणी शहर अध्यक्ष आसिम हुसेन, शहर युवा अध्यक्ष शादाब अहमद व एआयएमआयएम … Continue reading खासदार ओवैसी यांचे घरावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा