कोरोना निर्मुलन मोहीम हाताळण्यात सर्वच राजकीय नेते अपयशी

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. कोरोनाकाळात राजकीय नेत्यांकडून श्रेयाची लढाई देखील जोमात सुरू आहे. मात्र कोरोनाकाळातील पुरेशा आरोग्य सेवा नागरिकांना पुरवण्यात परिसरातील जवळपास सर्वच राजकीय नेते अपयशी ठरताना दिसत आहे. हॉस्पिटलमध्ये पुरेशा सोयी सुविधा असलेले बेड नाही, लसीकरण मोहीम थंडावली आहे. रुग्णवाहिकेच्या अभावामुळे रुग्णाला हलवण्यासाठी अवाच्या सव्वा पैसे मोजावे … Continue reading कोरोना निर्मुलन मोहीम हाताळण्यात सर्वच राजकीय नेते अपयशी