वृद्ध महिलेला मंदिरात गंडवणा-या प्रकरणाचा लागला छडा

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या आठड्यात वणीतील राम मंदिरात एका वृद्ध महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने एका भामट्याने गंडवले होते. 60 हजारांचे दागिने घेऊन हा भामटा लंपास झाला होता. या प्रकरणाचा छडा लागला असून या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्या दिवशी जरी एका भामट्याने ठगवले असले तरी ही संपूर्ण टोळी असल्याचे समोर … Continue reading वृद्ध महिलेला मंदिरात गंडवणा-या प्रकरणाचा लागला छडा