रस्ता चुकला अन् रायफल गवसली…

अंजली भागवत एक इंटरनॅशनल आणि दीर्घ अनुभव असलेली रायफल शुटर… त्यांच्यासोबत वणीतली नव्यानेच या क्षेत्रात आलेली दुसरी अंजली… या दोघीही कॉम्पिटिशनला उभ्या होत्या. मनावर दडपण होतं. धडधड वाढत होती. नॅशनल कॉम्पीटशन होती. इंडियन टीमच्या ट्रायलसाठी हे सिलेक्शन होतं. वणीतून कुणी मुलगी रायफल शुटींग करते हे कोणाच्याच ध्यानीमनीही नव्हतं. मग ग्लॅमरस अंजलीच्या सोबत वणीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील … Continue reading रस्ता चुकला अन् रायफल गवसली…