45 लाखांच्या लूटमार प्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड

जितेंद्र कोठारी, वणी: 45 लाखांच्या दरोड्याच्या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पुखराज चौधरी असे या संशयीताचे नाव असून त्याला वणीतील मुकुटबन रोडवरील मारोती टाउनशिप येथून अटक केली. त्याच्यावर मास्टरमाइंड बाबूलाल बिश्नोईला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. पोलीस कोठडी दरम्यान मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोईकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी पुखराज चौधरी … Continue reading 45 लाखांच्या लूटमार प्रकरणी आणखी एक आरोपी गजाआड