अनुसयाबाई गाणार यांचे दीर्घ आजाराने निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या अनुसयाबाई शत्रुघ्न गाणार (78) यांचे आज 14 में रोजी पहाटे 3.55 वाजता दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले आहे. अनुसयाबाई गाणार ह्या वंचीत बहुजन आघाडीचे माजी तालुका अध्यक्ष तथा फुले आंबेडकर प्रतिष्ठान संस्थेअंतर्गत संकेत महाविद्यालयचे अध्यक्ष तथा विमा अभिकर्ता, सामाजिक कार्यकर्ते विनोद गाणार यांच्या माता होत्या. अनुसयाबाई गाणार ह्या किडनी … Continue reading अनुसयाबाई गाणार यांचे दीर्घ आजाराने निधन