नवरात्रीनिमित्त ‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रमाला सुरूवात
पुरुषोत्तम नवघरे, वणी: नवरात्रीनिमित्त गरजू व गरीब महिलांना देण्यासाठी ‘एक साडी तिच्यासाठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशनच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. अनेक महिलांकडे साड्यांचा मोठा स्टॉक असतो. मात्र तो वापरणीत नसतो. अशा चांगल्या कंडिशनमधल्या साडी तसेच ज्या महिलांकडे जुन्या साड्या नाही मात्र त्यांना नवीन साडी दान करण्याची इच्छा आहे अशा … Continue reading नवरात्रीनिमित्त ‘एक साडी तिच्यासाठी’ उपक्रमाला सुरूवात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed