अवैधरित्या दुचाकीने दारूची तस्करी करणारा अटकेत

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून अवैध देशी दारू दुचाकीने घेऊन जाणाऱ्या युवकास पोलिसांनी पकडून कार्यवाही केली. 21 मे रोजी सकाळी साडे 9 वाजताच्या सुमारास मुकुटबन येथील राहुल दुर्गे (25) हा देशी दारूच्या 240 बॉटल घेऊन जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली यावरून बिट जमादार रंजना सोयाम व स्मिता आडे या दोघींनी येडसी रोडने पाठलाग करून … Continue reading अवैधरित्या दुचाकीने दारूची तस्करी करणारा अटकेत