पक्ष्यांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’

बहुगुणी डेस्क, वणी: शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर कृत्रिम घरटी तयार करण्यात आली आहे. याशिवाय पक्ष्यांसाठी खाद्य व पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.  शहरातील वॉटर सप्लाय जवळ स्माईल फाउंडेशन … Continue reading पक्ष्यांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’