हॉटेल चालकावर कु-हाडीने हल्ला, चिखलगाव येथील घटना

बहुगुणी डेस्क, वणी: शुल्लक वादातून एका तरुणाने हॉटेल (कॅन्टीन) चालकाला कु-हाडीने मारहाण केली. 14 जानेवारी रोजी ही चिखलगाव येथील बोधे नगर गेटवर ही घटना घडली. या मारहाणीत कॅन्टीन चालक जखमी झाला आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मारोती कवडू पोतराजे (40) हे चिखलगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे लालपुलिया परिसरात चहा नाष्ट्याचे छोटेसे हॉटेल … Continue reading हॉटेल चालकावर कु-हाडीने हल्ला, चिखलगाव येथील घटना