ऑटो अपघातात पिंपरीचे महादेव खंडाळकर यांचा मृत्यू 

बहुगुणी डेस्क, वणी:  प्रवासी ऑटो उलटून अपघात झाल्याची घटना कायर ते पिंपरी रस्त्यावर दि.19 गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात एका इसमाचा मृत्यू झाला. तर एक वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली. महादेव खंडाळकर (62) असे मृतकाचे नाव आहे. तर पंचफुला महादेव पिंपळशेंडे (64) रा. पिंपरी असे जखमी महिलेचे नाव आहे. घटनेची फिर्याद मृतकाचा मुलगा गणेश खंडाळकर … Continue reading ऑटो अपघातात पिंपरीचे महादेव खंडाळकर यांचा मृत्यू