भरधाव ट्रकची ऑटोला धडक: ऑटो चालक जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: यवतमाळ रोडवरील पळसोणी फाटा येथे एका कोळसा भरणाऱ्या ट्रक ने ऑटोला जोरदार धडक दिली. या धडकेत ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवार दिनांक 10 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.   ऑटो चालक राम खिलावन बसई प्रसाद (34) हा राजूर येथील रहिवासी आहे. तो ऑटो चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह … Continue reading भरधाव ट्रकची ऑटोला धडक: ऑटो चालक जागीच ठार