आता 10 दिवस करा ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदी, मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: गणेश चतुर्थी निमित्त वणीतील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया फेस्टीव्हल सुपर ऑफर सुरू झाली आहे. यात सर्व वस्तू ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदी करता येणार असून वस्तूंवर आकर्षक गिफ्ट, वाढीव वॉरंटी व प्रत्येक वस्तूंवर एक गिफ्ट दिले जाणार आहे.* शिवाय कार्डद्वारा खरेदी केल्यास ऑफरपेक्षाही कमी दरात वस्तू ग्राहकांना मिळणार आहे. बाप्पा मोरया सुपर … Continue reading आता 10 दिवस करा ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदी, मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफर सुरू