आता 10 दिवस करा ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदी, मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफर सुरू

बहुगुणी डेस्क, वणी: गणेश चतुर्थी निमित्त वणीतील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया फेस्टीव्हल सुपर ऑफर सुरू झाली आहे. यात सर्व वस्तू ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदी करता येणार असून वस्तूंवर आकर्षक गिफ्ट, वाढीव वॉरंटी व प्रत्येक वस्तूंवर एक गिफ्ट दिले जाणार आहे.* शिवाय कार्डद्वारा खरेदी केल्यास ऑफरपेक्षाही कमी दरात वस्तू ग्राहकांना मिळणार आहे. बाप्पा मोरया सुपर सेलमध्ये रेफ्रिजरेटर (फ्रिज) वर 15 हजार रुपयांपर्यतचे डिस्काउंट (सोबतच 20 वर्ष वॉरन्टी), वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत डिस्कॉउंट देण्यात येणार आहे (4 वर्षांची वॉरंटी) तसेच यावस्तूंच्या खरेदीवर प्रेस किंवा मिक्सर गिफ्ट दिले जाणार आहे. तर ब्रँडेड लॅपटॉपवर मुळ किंमतीवर 20 टक्के सुट दिली जाणार आहे. तर साउंडबार, टॉव्हर स्पिकर, डीजे स्पिकर, कराओके स्पिकरवर चक्क 50 टक्के पर्यंतची सूट मिळणार आहे. तर सोनीच्या साउंडबारवरही जबरदस्त डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय कार्डद्वारे खरेदी केल्यास 15 टक्क्यांपर्यंत ग्राहकांना कॅशबॅकचा लाभही घेता येणार आहे.

मायक्रोव्हेव व ओटीजीसोबत मायक्रोव्हेव बाऊल मोफत मिळणार आहे. चिमनीवर 40 टक्के पर्यंतची सूट व लाईफ टाईम वॉरन्टी* दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या वस्तूंचा आधी डेमो देखील ग्राहकांना घेता येणार आहे. डिस्काउंट ऑफरचा लाभ केवळ गणेशोत्सव दरम्यान व वस्तूंचा स्टॉक असे पर्यंत राहणार आहे. त्यानंतर ही ऑफर बंद होणार आहे. त्यामुळे याचा लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.

फ्रिज, वॉशिंग मशिनवर जबरदस्त डिस्काउंट
फ्रिज 9490 रुपयांपासून सुरू होत आहे. सोबतच फ्रिजवर 40 टक्के पर्यंत डिस्काउंट व 20 वर्षांची वॉरंटी सोबतच गणेशोत्सवानिमित्त एक स्पेशल गिफ्ट देखील दिले जाणार आहे. तर डबल डोअरच्या फ्रिजवर सिंगल डोअर फ्रिज फ्रि दिला जाणार आहे. सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल, केल्विनेटर, ब्ल्यूस्टार, वोल्टास, हायर, गोदरेज इत्यादी कंपनीच्या फ्रीज उपलब्ध आहेत. वॉशिंग मशिनच्या टॉप लोड आणि फ्रँट लोडच्या विविध रेंज उपलब्ध आहे. यावरही 40 टक्के पर्यंतची सूट आहे. सोबत ईलेक्ट्रीक प्रेस किंवा मिक्सर यापैकी एक वस्तू ग्राहकांना गिफ्ट दिले जाणार आहे.

एलईडीवर साउंडबार फ्री*
विशेष म्हणजे ऑनलाईनपेक्षा कमी दरात एलईडी टीव्ही खरेदी करता येणार आहे. एलजीचा एलईडी टीव्ही फक्त 1111 डाऊन पेयमेंट वर घेता येणार आहे. 24 इंच एलईडी टीव्ही ही अवघ्या 4990 रुपये, 32 इंची एलईडी 6490, तर 43 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 13490 तर सोनी कंपनीचा 32 इंची एलईडी टीव्ही 1024 रुपये ईएमआय 43 इंची 1849 रु., 55 इंची 2995 रुपये तर एलजीच्या एलईडी टीव्हीवर 3 वर्षांची वॉरंटी व मोफत इन्स्टॉलेशन दिले जाणार आहे. एलजीचा 32 इंच 999 रुपये ईएमआय व 43 इंची 1999 रुपये ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. तर 50 व 55 इंची एलईडीवर साउंडबार मोफत दिला जाणार आहे.

लॅपटॉपवर बम्पर ऑफर
मयूर मार्केटिंगमध्ये सुप्रसिद्ध ब्रँडच्या लॅपटॉपच्या लेटेस्ट सिरिज आल्या असून त्या एकदा ग्राहकांनी नक्की बघण्यासारख्या आहे. यात असूस, डेल, लेनोवो, एचपी, एमएसआय, ऍप्पल इत्यादी ब्रँडच्या वस्तू विशेष म्हणजे या ब्रँडवर 20 टक्के पर्यंतचे डिस्काउंट दिले जाणार आहे.

24 इंच एलईडी टीव्ही ही अवघ्या 4490 रुपये, 32 इंची एलईडी 5990, तर 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही 6990 तर 40 इंची ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 10490 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर 32 इंच एलईडी टीव्हीवर डीटीएच मोफत मिळणार आहे. विशेष म्हणजे सध्या प्रचंड मागणी असलेला वन प्लस (One Plus) ऍन्ड्रॉईड टीव्ही ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत ग्राहकांना मिळणार आहे. चिमनीवर 50 टक्के पर्यंतची सूट व लाईफ टाईम वॉरंटी दिली जात आहे. तर साउंडबारच्या विविध रेंज असून सोनीच्या विविध साउंडबारवर बम्पर डिस्काउंट दिले आहे.

ईएमआय सुविधाही उपलब्ध
बजाज फायनान्सची सुविधादेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कोणत्याही ब्रँडची वस्तू ईएमआय (मासिक किस्त) मध्ये खरेदी करता येणार आहे. शिवाय यात विविध डिस्काउंट व कॅशबॅक देखील दिले जाणार आहे. त्यामुळे ऑफर प्राईजपेक्षाही कमी दरात ग्राहकांना वस्तू खरेदी करता येणार आहे. सोबतच बजाज फायनान्सद्वारा 0 ईएमआयमध्येही वस्तू खरेदीची सुविधा उपलब्ध आहे. विशेष म्हणजे काही वस्तूंवर एक ईएमआय अगदी मोफत राहणार आहे.

एसी खरेदी करण्याचा सर्वोत्तम वेळ
पावसाळा हा एसी खरेदीसाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो. या काळात एसी सर्वात कमी दरात मिळते. मयूर मार्केटिंगमध्ये डायकिन, वोल्टास, एलजी, सॅमसंग, पॅनासोनिक, वर्लपूल, ब्लूस्टार, लॉईड, ओ जनरल, मित्सुबिसी इत्यादी कंपनीचे 1 ते 2 टनचे एसी उपलब्ध आहे. विविध एसीमध्ये 40 टक्के पर्यंतचे डिस्काउंट असून 1.5 टनचा 3 स्टार एसी 30,790 रुपये तर 1.5 टनचा 5 स्टार एसी 38,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. शिवाय क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड याने खरेदी करून आणखी बचत देखील करता येऊ शकते. 

दर्जेदार उत्पादन देण्यासाठी मयूर मार्केटिंग शहरात प्रसिद्ध आहे. इथे वॉशिंग मशीनवर 10 वर्षांची वारंटी आहे. एल.ई.डी.ची 3 वर्षांची वारंटी आहे. इथली प्रत्येक वस्तू ही दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण असल्याचा विश्वास मयूर मार्केटिंग ग्राहकांना देते. मयूर मार्केटिंग गेल्या 16 वर्षांपासून आय.एफ.बी. बॉशचे अधिकृत डीलर आहेत. वस्तू खरेदीचं एक विश्वसनीय ठिकाण म्हणून मयूर मार्केटिंगची ओळख आहे.

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदा गणेशोत्सवानिमित्त आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. त्यामुळे अगदी वाजवी आणि ऑफरच्या दरात आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.

पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू

Comments are closed.