मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफरला सुरूवात

विवेक पिदूरकर, वणीः शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे गणेशोत्सवानिमित्त बाप्पा मोरया ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात येत आहे. वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत डिस्कॉउंट देण्यात येणार आहे व सोनीची ऍन्ड्रॉईड टीव्हीवर 5 हजारांपर्यंतची सूट* देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या … Continue reading मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफरला सुरूवात