मयूर मार्केटिंगमध्ये बाप्पा मोरया ऑफरला सुरूवात

ब्रँडेड वस्तूंवर भारी डिस्कॉउंट, वन प्लस टीव्ही ऑनलाईनपेक्षा कमी दरात

विवेक पिदूरकर, वणीः शहरातील सुप्रसिद्ध मयूर मार्केटिंग (मयूर रेडियोज/सोनी शोरुम) तर्फे गणेशोत्सवानिमित्त बाप्पा मोरया ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर घसघशीत सुट देण्यात येत आहे. वॉशिंग मशिनवर 10 हजारांपर्यंत डिस्कॉउंट देण्यात येणार आहे व सोनीची ऍन्ड्रॉईड टीव्हीवर 5 हजारांपर्यंतची सूट* देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या प्रचंड मागणी असलेला वन प्लस (One Plus)  ऍन्ड्रॉईड टीव्ही ऑनलाईन पेक्षा कमी किमतीत ग्राहकांना मिळणार आहे. यासह प्रत्येक ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर एक विशेष गिफ्ट* दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ गणेशोत्सवादरम्यानच सुरू राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर याचा लाभ घ्यावा असे आवाहन मयूर मार्केटिंगतर्फे करण्यात आले आहे.

हायर, बॉश, एलजी, सॅमसंग, व्हर्लपुल यासारख्या सुप्रसिद्ध ब्रँडची वॉशिंग मशीन अवघ्या  7460 रुपयांपासून उपलब्ध आहे. 32 इंची एलईडी टीव्ही 9 हजार 990 रुपयांत ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 10 हजार 990 रुपयांमध्ये खरेदी करता येणार, 40 इंची ऍन्ड्रॉईड टीव्ही 13 हजार 990 व 43 इंची ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 14 हजार 990 रुपयांमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे.

वन प्लस टीव्हीवर जम्बो ऑफर
ऑफर अंतर्गत ग्राहकांना वन प्लसची 32, 40 व 43 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही ऑनलाईन पेक्षा कमी दरात मिळणार मिळणार आहे तर सोनी कंपनीच्या सुप्रसिद्ध ब्राविया या मॉडेलवर पहिल्यांदाच 5 हजारांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. ग्राहकांना Sony Bravia W830 हा मॉडेल अवघ्या 1024 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येणार आहे.

प्रत्येक वस्तूंवर आकर्षक गिफ्ट
मयूर मार्केटिंग इथे बाप्पा मोरया ऑफर अंतर्गत प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट दिले जाणार आहे.* यात होम थिएटर, ब्लुटूथ स्पिकर, हेड फोन व सोनी कंपनीचा 10 हजार MAH चा पॉव्हर बँक ग्राहकांना मोफत दिला जाणार आहे. यासह खरेदीवर बजाज फायनान्सची 0 टक्के व्याज दरावर फायनान्स व ईएमआय सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

सर्व वस्तूंचा फ्री डेमो… डेमोसाठी एकदा भेट द्या…
आपल्याला हवा असलेला ब्रँड कसा आहे? तो कसा काम करतो? याचा डेमोही आपल्याला बघता येणार आहे. याशिवाय वस्तूंची किंमत, वस्तूंचे वैशिष्ट्य, त्याचा वापर कसा करावा? इत्यादी माहितीही आपल्याला मोफत घेता येणार आहे. इथल्या प्रॉडक्टच्या सर्व व्हेरायटीज पाहून आपण थक्क व्हाल. फ्री डेमोसाठी आपण एकदा शोरूमला नक्की भेट द्या.

– संचालक, मयूर मार्केटिंग

आधी मयूर रेडियोज नावाने असणारे मयूर मार्केटिंग हे प्रतिष्ठाण परिसरात एक सुपरिचित नाव आहे. 1980 पासून हे प्रतिष्ठाण इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीच्या व्यवसायात असून आपली सेवा आणि विश्वास यासाठी ओळखले जाते. यंदाचा स्वातंत्र्य दिन आपल्या पसंतीची वस्तू घरी आणण्याची ही सुवर्ण संधी मयूर मार्केटिंगने ग्राहकांना दिलीय. या दिनी आपले स्वप्न पूर्ण करा. असे आवाहन मयूर मार्केटिंगचे संचालक बतरा बंधू यांनी केले आहे.

पत्ता: एक्सिस बँकेच्या समोर, माहेर कापड केंद्राच्या बाजुला, मेन रोड वणी
अधिक माहितीसाठी संपर्क: मुकेश बतरा-  9822228730  पुनित बतरा- 9511793963
*अटी व शर्ती लागू

 

Comments are closed.