शाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स’च पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: दिनांक 23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. त्या दृष्टीने आवश्यक ती मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली असून त्यावर तातडीने पावलं उचलली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळा सुरू होण्याआधी सर्व शिक्षकांची कोरोना टेस्ट केली जात आहे. त्यात तालुक्यातील 10 शिक्षक पॉजिटिव्ह आले आहेत. ही  बाब शाळेसाठी चांगलीच … Continue reading शाळा सुरू होण्याआधी ‘गुर्जी लोक्स’च पॉजिटिव्ह