भालर कॉलनीत कोरोना विस्फोट, 37 रुग्णांची कोरोनावर मात

जब्बार चीनी, वणी: आज दिनांक 25 एप्रिल रोजी तालुक्यात कोरोनाचे 72 रुग्ण आढळलेत. आज तालुक्यात 72 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेत. यात वणी शहरातील 19 रुग्ण, ग्रामीण भागात 40 रुग्ण तर अन्यत्र 13 रुग्ण आहेत. भालर कॉलनीत 16 रुग्ण आढळलेत. वणीतील जैन ले आऊट 5, गुरुनगर 2, विठ्ठलवाडी २ आणि ब्राह्मणी फाटा, विराणी टॉकीज परिसर, आनंदनगर, काळे … Continue reading भालर कॉलनीत कोरोना विस्फोट, 37 रुग्णांची कोरोनावर मात