वणीत ‘भारत बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद

जब्बार चीनी, वणी: देशातील विविध शेतकरी संघटनेने पुकारलेल्या भारत बंदला वणी शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. काही तुरळक दुकानं व अत्यावश्यक सेवा वगळता अधिकाधिक व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेऊन लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान शहरातून मोर्चाही काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि वणीकरांनी सहभाग घेतला. केंद्र सरकारने नुकत्याच केलेल्या तीन … Continue reading वणीत ‘भारत बंद’ला उत्स्फुर्त प्रतिसाद