मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वणी बंद

जब्बार चीनी, वणी: सध्या दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाना व उत्तर प्रदेश येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आंदोलकांतर्फे मंगळवारी दिनांक 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. वणीतही विविध शेतकरी संघटनेतर्फे बंदचे आवाहन करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. या बंदमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या … Continue reading मंगळवारी 8 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर वणी बंद