उद्या वणीत ‘भारत बंद’ची हाक

विवेक तोटेवार, वणी: शेतक-यांचे विविध प्रश्न, तीन कृषी कायदे रद्द करणे, महागाई, खासगीकरण इत्यादी विरोधात सोमवारी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. वणीत देखील हा बंद पाळून आंदोलन करण्यात येणार आहे. या संघटनेत विविध पक्ष तसेच सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. केंद्र … Continue reading उद्या वणीत ‘भारत बंद’ची हाक