भाजप नगरसेवकाच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात भाजपला मोठे भगदाड

जब्बार चीनी, वणी: शहरातील भाजपचे नगरसेवक संतोष पारखी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थित त्यांनी पक्षप्रवेश केला. पक्ष प्रवेश करताच पारखी यांना वणी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे. वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेल्या भाजपच्या दोन नगरसेवकांचे पक्षाने आधीच निलंबन केले … Continue reading भाजप नगरसेवकाच्या काँग्रेस प्रवेशाने शहरात भाजपला मोठे भगदाड