बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना फैजल खान तर्फे 200 ब्लँकेटचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: परसोडा येथे सुरु असलेल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात भाविक आले आहेत. यातील मोठ्या प्रमाणात भाविक मुक्कामी आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे. परसोडा हा भाग गावाबाहेर असल्यामुळे मंडपात भाविकांना थंडीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन फैजान खान यांनी पुढाकार घेऊन गरजू … Continue reading बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना फैजल खान तर्फे 200 ब्लँकेटचे वाटप