आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन

54,108 विवेक पिदूरकर: आपला परिसर हा जंगलाच्या लगत असल्याने शेतकऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा कायमच अतिशय त्रास सहन करावा लागतो. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे जवळपास 75 टक्के पिकांचे नुकसान होते. वन्यप्राण्याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी वणीतील वरोरा रोडवरील R & N सोलर सिस्टिम ऍन्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये Z+ सुरक्षा कंपनीची कुंपणासाठी सोलर झटका बॅटरी मशिन उपलब्ध आहे. सध्या … Continue reading आता अवघ्या 1.5 हजारात कुंपन झटका मशिन